स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान
राज्यस्तरीय आंतरशालेय स्वा. सावरकर वाड्मय वक्तृत्व स्पर्धेत अभिनव स्कूलचे घवघवीत सुयश स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ठ सहभागाबद्दल स्वा. सावरकर समितीतर्फे सन्मानाची कोलु फिरती ढाल देऊन अभिनवचा सन्मान
अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक
अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक सी.बी.एस. ई. स्कूल चा वार्षिक क्रीडादिन साजरा आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सी बी एस ई विभागाचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल विभागाच्या ग्रीन हाऊस ने २०२३ चा सांघिक करंडक पटकावला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला या क्रीडा दिनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे उपस्थित होत्या,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप,खजिनदार ध्रुव जगताप,सह सेक्रेटरी निर्मोही जगताप, [...]
अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे २६/११ मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवाना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहिदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा तन्वी कंक,नंदिनी शर्मा,हर्षदा जाधव,राज पवार,श्रीपती पाटील या एन एन एस स्वयंसेवकांनी केली. राजीव जगताप यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी कार्यक्रम [...]
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!